लाईफस्टाईल

200+ Attitude Status In Marathi | Royal Marathi Attitude Status | रुबाबदार स्टेटस

Aaditi Datar  |  Oct 25, 2021
Attitude Status In Marathi

सोशल मीडिया म्हणजे आपल्या प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे आणि आपल्या सोशल मीडियावर रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi) तर असायलाच पाहिजे. मग तुम्हाला पण Marathi Attitude Status, Attitude Quotes In Marathi, हिरोंसारखे Marathi Attitude Dialogue, कडक मित्रांसाठी Royal Attitude Status In Marathi, मुलींसाठी आणि मुलांसाठी खास (Attitude Quotes In Marathi For Boy And Girls) स्टेटस हवे असतील तर मग वाचा हा आर्टिकल आणि पटापट वॉट्रसअप आणि इन्स्टा एफबीवर शेअर करा.

Attitude Status In Marathi For Girls | मुलींसाठी खास रुबाबदार स्टेटस मराठी

Attitude Status In Marathi For Girls

आता स्टेटस म्हटलं की, मुलगा काय आणि मुलगी काय? पण मुलींची दुनिया जरा वेगळी असते ना. मग काय पाहा खास कॉलेजला जाणाऱ्या मुलींना ठेवावे असे वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi).

वाचाMarathi Mulgi Caption For Instagram

Marathi Attitude Status For Boys | मुलांसाठी खास रुबाबदार स्टेटस मराठी

Marathi Attitude Status For Boys

आपल्या मराठी भाषेतील काही लयभारी आणि थेट मनाला भिडणारे स्टेटस. असेच काही रांगडे आणि रूबाबदार असणारे मराठमोळे स्टेटस (Marathi Attitude Status) खास तुमच्यासाठी.

वाचा – इन्स्टाग्रामवर मराठी पोस्ट (Captions For Instagram In Marathi)

Attitude Quotes In Marathi | अॅटीट्यूड कोट्स मराठी

Attitude Quotes In Marathi

अॅटीट्यूड असा असावा की, ज्यामुळे समोरच्याला त्रास पण होणार नाही आणि तुमच्या मनातलं ही कळेल. म्हणूनच तुमच्यासाठी आहेत खालील अॅटीट्यूड कोट्स इन मराठी (Attitude Quotes In Marathi). आपले अॅटीट्यूड कोट्स जगात भारी असलेच पाहिजेत.

वाचा – Friendship Day Quotes In Marathi

Royal Attitude Status In Marathi | रॉयल अॅटीट्यूड स्टेटस मराठीमध्ये

Royal Attitude Status In Marathi

आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. जर तुमच्याबाबत कोणाला सर्च करायचं असेल तर ते पहिले तुमचं सोशल मीडिया अकाऊंट पाहतात. मग तुमच्या अकाऊंटवरचे स्टेटस पण रॉयल अॅटीट्यूड स्टेटस (Royal Attitude Status In Marathi) असायला हवे ना. मग नक्की पाहा हे अॅटीट्यूड स्टेटस जे आहेत एकदम रॉयल 

वाचा – बहिणीसाठी बेस्ट शायरी

Marathi Attitude Status On Life | जीवनाची फिलोसॉफी सांगणारे खास मराठी स्टेटस

Marathi Attitude Status On Life

काहीजणांना वॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून फिलोसॉफी देण्याची खूपच सवय असते. आता यावर काय म्हणणार आवड आपली आपली. पाहूया काही जिंदगीची फिलोसॉफी सांगणारे वॉट्सअप कडक स्टेटस (Royal Attitude Status In Marathi)

वाचा – बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड

Marathi Attitude Dialogue For Whatsapp | मराठीतील भारी डागलॉग स्टेटस

Marathi Attitude Dialogue For Whatsapp

मराठी चित्रपटांची एक वेगळी दुनिया आहे. ज्यापुढे बॉलीवूडही मात खाईल. मग पाहूया मराठी चित्रपटातील खास कडक आणि रूबाबदार डायलॉग जे तुम्ही वॉट्सअप स्टेटस (Attitude Status In Marathi) म्हणून ठेवू शकता. 

Attitude Caption In Marathi | मराठी अॅटीट्यूड कॅप्शन

Attitude Caption In Marathi

काही जण काही न बोलताच फक्त एका वाक्यात जीवनाचं सार सांगून जातात. त्यातच त्यांचा एटीट्यूड दिसून येतो. मग खालील मराठी अॅटीट्यूड कॅप्शन (Attitude Caption In Marathi) तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुमचा अॅटीट्यूस कॅप्शन ठेवण्यासाठी. 

Marathi Attitude Shayari | मराठी अॅटीट्यूड शायरी

Marathi Attitude Shayari

जर तुम्हाला शायरी आवडते आणि तुमच्या शायरीमध्ये attitude ची झलक असेल तर जगात भारी. खरंतर मराठी अॅटीट्यूड शायरी (Marathi Attitude Shayari)ही आजकाल ट्रेंडमध्ये आहे. कारण शायरीतून तुम्हीही तुमच्या वॉट्सअप स्टेटसमध्ये एटीट्यूड शायरी नक्की ठेवा. 

Whatsapp Attitude Status In Marathi | मराठी कडक स्टेटस व्हाट्सएपसाठी

Whatsapp Attitude Status In Marathi

आपल्या भाषेत वॉट्सअप स्टेटस ठेवायची मजा काही औरच असते नाही का. जर भाषिकांना त्यांच्या भाषेचा गर्व आहे तर आपण का मागे राहा. पाहा काही खास मराठी वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Attitude Status In Marathi).सध्या सगळीकडे इन्स्टाग्राम जास्त वापरले जाते त्यासाठी हटके कॅप्शन वापरू शकता. 

Attitude Caption For Instagram In Marathi | अॅटीट्यूट कॅप्शन्स इन्स्टाग्रामसाठी

Attitude Caption For Instagram In Marathi

आपला एटीट्यूड कसा आहे ते आपल्या इन्स्टा फॉलोअर्सनाही कळलंच पाहिजे ना. यासाठी शेअर करा अॅटीट्यूट कॅप्शन्स इन्स्टाग्रामसाठी (Attitude Caption For Instagram In Marathi)

Love Attitude Status In Marathi | प्रेमिकांसाठी खास मराठी वॉट्सअप स्टेट्स

Love Attitude Status In Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असतं पण आजकाल सगळ्यांचंच काहीतरी वेगळं असतं. असो.. प्रेमात पडल्यावर काही जणांचे स्टेटस कधी एकदम रोमँटीक असतात तर कधी एकदम दुःखी आत्मा टाईप असतात. पाहूया असेच काही वॉट्सअप रूबाबदार स्टेटस (Marathi Attitude Status). 

Personality Status In Marathi | पर्सनॅलिटी स्टेटस इन मराठी

Personality Status In Marathi

प्रत्येक व्यक्तीचं आपलं असं एक व्यक्तीमत्त्व असतं. ज्याला इंग्रजीत पर्सनॅलिटी असं म्हणतात. जो पर्सोना या शब्दावरून तयार झाला. ज्याचा अर्थ आहे मुखवटा. खाली देत आहोत असेच काही पर्सनॅलिटी स्टेटस (Personality Status in Marathi). 

देखील वाचा –

नात्याची प्रत्येक भावना मांडणारे (Relationship Quotes In Marathi)

वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स (Quotes On Happiness)

प्रेम व्यक्त करण्यासाठी पाठवा प्रपोझ मेसेज (Propose Day Quotes In Marathi)

Read More From लाईफस्टाईल