ADVERTISEMENT
home / Acne
बहुगुणी जर्दाळूचे त्वचेसाठी हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Apricot In Marathi)

बहुगुणी जर्दाळूचे त्वचेसाठी हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Apricot In Marathi)

Apricot किंवा खूबानी म्हणजेच जर्दाळू हे एक बीजयुक्त फळ असून हे खाण्याचे अनेक फायदे आहेत. या छोट्याश्या फळात अनेक प्रकारची व्हिटॅमीन्स आणि पोषक तत्त्व आहेत. जर्दाळू हा फायबरचा खूप चांगला स्त्रोत आहे. जर्दाळू खाण्याने डोळे, हृदय, त्वचा, डायबेटीस आणि कॅन्सर यासारख्या प्रत्येक रोगावर हे गुणकारी ठरतं. मुख्य म्हणजे या फळाची तब्बल 3000 वर्षाआधीपासून भारतात शेती केली जात आहे. भारतातील दुर्गम डोेगराळ भागात उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश यासारख्या ठिकाणी याचं उत्पादन केलं जातं. या लेखात आम्ही तुम्हाला जर्दाळूचे फायदे, वापर आणि नुकसान सांगणार आहोत.  

त्वचेसाठी उपयुक्त जर्दाळू

त्वचेसाठी गुणकारी ठरणारं जर्दाळू

जर्दाळूचे दुष्परिणाम

ADVERTISEMENT

जर्दाळूपासून बनवलेला फेस पॅक

जर्दाळूची उपयुक्त उत्पादनं

FAQs

जर्दाळू आरोग्यासाठी किती लाभदायक आहे? (Apricots Nutrition Facts)

जर्दाळू हे उन्हाळ्यात मिळणारं फळ आहे. हे फळ खाल्ल्याने तुमची त्वचा सुंदर होते. अॅक्नेंचा त्रास कमी होतो. तसंच चेहऱ्याचं सौदर्य कायम ठेवण्यातही जर्दाळूचा उपयोग होतो. जर्दाळूची चवही आंबट-गोड असते.

ADVERTISEMENT

जर्दाळूच्या फळाचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत पण याचा मुख्यतः उपयोग सौंदर्यवर्धनासाठी केला जातो. Apricot म्हणजेच जर्दाळू व्हिटॅमीन ए (Vitamin A), व्हिटॅमीन बी (Vitamin B), व्हिटॅमीन सी (Vitamin C), आणि व्हिटॅमीन ई (Vitamin E) यासारखे व्हिटॅमीन्ससोबतच यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॉपर आणि फॉस्फरससारखे खनिज पदार्थही असतात. जर्दाळू हा ओला आणि सुक्या प्रकारात बाजारात उपलब्ध आहेत. तसंच जर्दाळूच्या बियांचाही वापरही केला जातो.

वाचा – काकडी चमक फळाची साल बंद मुखवटा

%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82

त्वचेसाठी उपयुक्त जर्दाळू (Beauty Benefits Of Apricot In Marathi)

त्वचेसंबंधित अनेक समस्यांवर जसं ड्राय स्कीन, खाज येणं, पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी जर्दाळूचा वापर केला जातो. तसंच जर्दाळूचा वापर हा सुरकुत्यापासून सुटकेसाठीही केला जातो. जर्दाळूचं तेल हे त्वचेच्या देखभालीसाठी खूपच गुणकारी आहे. हे त्वचेत लवकर शोषलं जातं आणि हे लावल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही. चला जाणून घेऊया त्वचेसाठी जर्दाळूचे विविध फायदे.

ADVERTISEMENT

वाचा : सक्रिय कोळशाचा वापर

तेलकट त्वचेसाठी गुणकारी जर्दाळू (For Oily Skin)

जर्दाळूमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्याने संवेदनशील त्वचेसाठी जर्दाळू फारच उपयुक्त आहे. ज्यामुळे जर्दाळूच्या वापराने तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्या दूर करू शकता. तसंच यामुळे तेलकट त्वचेवरील अॅक्नेची समस्याही दूर होते.

%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%9F %E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82 - Benefits Of Apricot In Marathi

सुरकुत्यांवरती प्रभावी जर्दाळू (For Wrinkles)

नियमितपणे जर्दाळूचं सेवन केल्यास त्वचेवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. जर्दाळूमध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ए या जीवनसत्त्वामुळे त्वचेवरील वृद्धावस्थेची लक्षण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जर्दाळूचे सेवन करण्यासोबतच तुम्ही चेहऱ्यावर पेस्टच्या स्वरूपातही याचा वापर केल्यास लवकर परिणाम दिसून येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होण्यास मदत होईल.  

ADVERTISEMENT

मसाजसाठी उपयुक्त जर्दाळू (For Massage)

शरीर आणि त्वचेला मालीश करण्यासाठी ही जर्दाळू तेलाचा वापर खूपच लाभदायक असतो. हे त्वचेला निरोगी ठेवण्यास फारच उपयुक्त ठरतं.

पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत हवेत

त्वचेसाठी गुणकारी ठरणारं जर्दाळू (Benefits Of Apricot In Marathi)

%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82 - Benefits Of Apricot In Marathi

निरोगी त्वचेसाठी (For Healing Skin)

जर्दाळूचे तेल हे फळाच्या सुकलेल्या बियांपासून काढले जाते. यामधील व्हिटॅमीन सी या घटकामुळे त्वचा मुलायम होते. हे तेल तुमची त्वचा तेलकट न करता ती बरी करतं. हे तेल चेहऱ्यासाठी आणि हातासाठी एक चांगल मॉईश्चराईजर आहे. जे कोणत्याही साईड ईफेक्टशिवाय तुमची त्वचा निरोगी ठेवतं.

ADVERTISEMENT

सुरकुत्यांवर गुणकारी (Reduces Wrinkles)

जर्दाळूच्या बियांपासून बनवलेला पीलिंग फॉर्म्युला तुमच्या चेहऱ्यावरील जूनी आणि मृत त्वचा दूर करतो आणि त्वचा पुन्हा चमकदार होते. यातील एक्सफॉलिएशन क्रियेमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाऊन त्वचा सुंदर होते.

त्वचेच्या लवचिकतेसाठी (Skin Elasticity)

जर्दाळू तेलाच्या वापराने चेहरा डागविरहीत, मऊ आणि लवचिक ठेवण्यात मदत करत. याचा वापर बऱ्याच ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केला जातो. हे तेल खूपच सौम्य असल्याने याचा वापर बेबी प्रोडक्ट्समध्येही केला जातो.

Also Read Benefits Of Vitamin D In Marathi 

ब्लॅकहेड्स (Removes Blackheads)

जर्दाळूचं पीलिंग क्रीम हे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स काढतं. तसंच पोर्सही बंद करतं त्यामुळे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होते. परिणामी, त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.

ADVERTISEMENT

अनेक त्वचा रोगांवर उपयोगी (Treatment Of Skin Disorders)

व्हिटॅमीन सी आणि ए युक्त असल्यामुळे जर्दाळू तेल हे संवेदनशील त्वचेसाठी फारच उपयुक्त आहे. हे जळजळरोधक असल्याने डर्मेटायटीस आणि एक्झेमासारख्या त्वचारोगांवर गुणकारी ठरते. जर्दाळू तेलाचा वापर हा इसेंशियल तेलासोबत करून त्वचा रोगांवर केला जातो.

पण याचा वापर घरच्याघरी करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ओल्या जर्दाळूच्या गराचा वापर हा अॅक्नेसाठी उपयोगी ठरतो. तुम्ही मिक्सरमधून जर्दाळूची पान वाटून घेतल्यास त्यातून मिळणारा रसही गुणकारी आहे. हा रस तुम्ही सनबर्न, एक्झेमा आणि स्कॅबीजमध्ये करू शकता.

डाग घालवतं (Removes Blemishes)

सुरकुत्यांप्रमाणेच जर्दाळू तेल हे डाग घालवण्यासाठीही गुणकारी आहे. ज्याचे काही साईड ईफेक्टसही होत नाहीत.  

मॉईश्चराईजर (Skin Moisturizer)

जर्दाळू तेल हे कोरड्या आणि खाजणाऱ्या त्वचेवरही करता येतो. यातील मॉईश्चरायजिंग घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि कोरडी होत नाही आणि एक्सफॉलिएशन घटकांमुळे त्वचा मऊही होते.  

ADVERTISEMENT

त्वचा उजळते (Improves Skin Tone)

जर्दाळू स्क्रबच्या वापराने तुमची त्वचा उजळते. याच्या वापराने चेहऱ्यावरील पिगमेंटेशन थांबते आणि नवीन उजळ त्वचा येते.

जेवणात स्वाद वाढवण्यासह काळी मिरीचे असेही फायदे

जर्दाळूचा असा करा तुमच्या डाएटमध्ये समावेश (Apricot In Your Diet)

Benefits Of Apricot In Marathi

अत्यंत चवदार असं हे फळ तुम्ही अनेक प्रकारे तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकता. ओलं किंवा सुकं अशा दोन्ही स्वरूपात तुम्ही या फळाचं सेवन करू शकता. जसं जर्दाळू कापून तुमच्या रोजच्या सेरेलमध्ये घालू शकता. अगदी योगर्टसोबत ब्लेंड करून त्याचा डीप किंवा ब्रेड स्प्रेड म्हणून वापर करू शकता. पण हे चवीला थोडं गोडसर असतं. जर्दाळू हे जॅम किंवा इतर प्रकारे साठवूनही ठेवता येऊ शकतात. तुम्ही याची साखर घालून किंवा न घालता पौष्टीक स्वीट डीशही बनवू शकता. उदा. जर्दाळू टार्ट, पाय, क्रंबल किंवा केक. एवढंच नाहीतर तुम्ही याचा वापर सॅलडमध्येही करू शकता.

ADVERTISEMENT

सुकं जर्दाळू हे स्टोर करणं अवघड नाही. फक्त ते प्रखर सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे. पण ताजे ओले जर्दाळू मात्र तुम्हाला लवकरात लवकर खावे लागतील.

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘अंडे का फंडा’

जर्दाळूचे दुष्परिणाम (Side Effects Of Apricot)

– काही लोकांना जर्दाळूमुळे अॅलर्जीची समस्या जाणवू शकते.
– सुक्या जर्दाळूमध्ये विषारी सल्फाईडची मात्रा जास्त आढळते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.       त्यामुळे सुके जर्दाळू जास्त प्रमाणात सेवन करू नये.
– दम्याच्या रोग्याने सुक्या जर्दाळूचे सेवन करू नये.
– मधूमेह असणाऱ्यांनीही सुक्या जर्दाळूचं सेवन करू नये.
– गर्भावस्थेत असल्यासही जर्दाळूचे जास्त सेवन करणे टाळावे.
– जर्दाळूचं जास्त सेवन केल्यास कमी रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE

ADVERTISEMENT

जर्दाळूपासून बनवलेला फेस पॅक (Apricot Face Pack)

साहित्य –

दोन चमचे मध

जर्दाळू गर दोन चमचे

बदाम तेल अर्धा चमचा

ADVERTISEMENT

लिंबाचा रस अर्धा चमचा

कृती –

सर्व साहित्य एकत्र करून चांगली पेस्ट तयार करा.

नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिट चेहऱ्यावर तशीच राहून द्या. मग चेहरा थंड पाण्याने धुवा.

ADVERTISEMENT

हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.

जर्दाळू स्क्रब (Apricot Scrub)

साहित्य –

ओल्या जर्दाळूचा गर

जर्दाळूच्या बियांची पावडर

ADVERTISEMENT

मध

कृती : 2 चमचे जर्दाळूचा गर घ्या आणि त्यात 1 चमचा जर्दाळू बियांची पावडर एका बाऊलमध्ये घ्या. आता या मिश्रणात अर्धा चमचा मध घाला आणि चांगल मिक्स करा. तुमचा जर्दाळू स्क्रब रेडी आहे.

टीप : जर तुमच्याकडे जर्दाळूच्या बियांची पावडर नसल्यास त्याऐवजी बदाम पावडर किंवा ओटमीलही वापरू शकता. हा स्क्रब तुम्ही रोजही वापरू शकता. तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स गायब करून तुमची त्वचा होते सुंदर आणि गुळगुळीत.

जर्दाळू तेलाचा सेरम म्हणून वापर (Apricot Oil Serum)

%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82 %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AE

ADVERTISEMENT

जर्दाळूचं तेल हे बियांपासून काढलं जातं. या तेलाला कोणताही सुंगध नसतो. हे तेल खूपचं हलकं असतं. ज्यामुळे हे तेल लावल्यावर ते त्वचेमध्ये लगेच शोषलं जातं. या तेलाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सौंदर्यप्रसाधनात वापरण्यात येणार आणि दुसरं जे खाण्यासाठी वापरलं जातं. हे तेल जास्तकरून मालीशसाठी वापरलं जातं. 

जर्दाळूचं तेल तुम्ही शँपूमध्ये मिक्स करून वापर करू शकता. तुम्ही जर्दाळू आणि बदाम तेलाचे चार-पाच थेंब मिक्स करून स्कॅल्पला मालीश करू शकता. मालीश केल्यानंतर एक ते दोन तासानंतर शँपूने केस धुवा. ही तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

जर्दाळूची उपयुक्त उत्पादनं (Best Apricot Products)

जर्दाळूच्या गुणांचा फायदा तुम्हाला यापासून बनवलेल्या उत्पादनांपासूनही मिळू शकतो. पाहा पुढील जर्दाळूयुक्त उत्पादनं. 

1. पतंजलि अॅप्रिकॉट फेस स्क्रब (Patanjali Apricot Face Scrub)

%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BF %E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F %E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8 %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC

ADVERTISEMENT

दिवसभरात आपल्या चेहऱ्यावर भरपूर धूळमाती लागते. त्यामुळे दिवसाखेर आपल्या त्वचेला गरज असते धूळमातीचे सर्व कण काढून ती स्वच्छ करण्याची. ह्यासाठीचं पतंजलि ने आणला आहे पतंजलि अॅप्रिकॉट फेस स्क्रब. जो तुमच्या त्वचेवरी मृत त्वचा तर हटवतोच पण त्यासोबतच तुम्हाला ब्लॅकहेडसपासूनही मुक्तता देतो. हा स्क्रब तुमची त्वचा सैल पडू देत नाही आणि ती अधिक टवटवीत करतो. इकडे खरेदी करा.

2. हिमालया हर्बल डीप क्लिझींग अॅप्रिकोट फेस वॉश (Himalaya Herbal Deep Cleansing Apricot Face Wash)

%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE %E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2 %E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA %E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97 %E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F %E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8 %E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6

तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा आणि बंद झालेले पोर्स स्वच्छ करून त्वचा मुलायम करायचं काम हा फेसवॉश करतो. तसंच हा फेसवॉश ब्लॅकहेड्स आणि अॅक्ने येण्यापासूनही रोखतो. या फेसवॉशमध्ये जर्दाळू, लिंबू आणि मध आहे. जे तुमची त्वचा खोलवर जाऊन स्वच्छ आणि मॉईश्चराईज करतं. इकडे खरेदी करा. 

3. जोव्हीस अॅप्रिकॉट अँड हनी पील ऑफ मास्क (Jovees Apricot & Honey Peel Off Mask)

%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B8 %E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F %E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1 %E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80 %E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%91%E0%A4%AB %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95

ADVERTISEMENT

हा पील ऑफ मास्कमध्ये मध, नैसर्गिक तेल आणि जर्दाळूचा अर्क यांचा समावेश आहे. हे घटक तुमची त्वचा स्वच्छ करून चेहऱ्यावरील बारीक केस काढण्यास मदत करतात. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून सैल पडलेली त्वचा पूर्ववत होते. इकडे खरेदी करा. 

4. बुटीक बायो अॅप्रिकोट रिफ्रेशिंग बॉडी वॉश (BIOTIQUE Bio Apricot Refreshing Body Wash)

benefits of apricot in marathi

हा बॉडीवॉश सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असून तुम्हाला तजेलदार त्वचा देतो. इकडे खरेदी करा

जर्दाळूबाबतचे प्रश्न (FAQs)

तुम्ही दिवसभरात किती वेळा जर्दाळूच्या बियांचं सेवन करू शकता?

दिवसभरात तुम्ही 10 ते 12 जर्दाळूच्या बियांचं सेवन करू शकता जे रोगांना तुमच्यापासून दूर ठेवण्यास मदत करतं. पण जर्दाळूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमीन B17 असतं, ज्याची चव कडवट असते. पण हे काही प्रमाणात विषारी ठरू शकतं. त्यामुळे जर्दाळूच्या बियांचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

ADVERTISEMENT

जर्दाळूचा समावेश दैनंदिन डाएटमध्ये कसा करता येईल?

तुम्ही दह्यासोबत जर्दाळू खाऊ शकता किंवा दलियासोबतही जर्दाळूचं सेवन करू शकता. जर्दाळूचा मिल्कशेक बनवूनही पिऊ शकता किंवा नुसतं चिरूनही तुम्ही फलाहार म्हणून जर्दाळू खाऊ शकता.  

जर्दाळूच्या बियांनी कॅन्सर बरा होऊ शकतो का?

जर्दाळू हा अँटीऑक्सीडंट्स (antioxidants) चा उत्कृष्ट स्रोत आहे. कॅन्सरवरही जर्दाळूच्या बिया परिणामकारक आहेत, असं म्हटलं जातं पण याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. जर्दाळूमधील व्हिटॅमीन B17, व्हिटॅमीन ए आणि सी हे भरपूर प्रमाणात आढळतं. ज्यामुळे हे कॅन्सरच्या सेल्सशी लढण्यात मदत करतं.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

गुळवेल म्हणजे जणू अमृतच

ADVERTISEMENT

Benefits of Apricot in Hindi

Types Of Oilve Oil & Uses In Marathi

Also Read Reason Behind Dull Skin & Ayurvedic Skin Care Tips In Marathi

Beauty And Health of Avocado In Marathi

ADVERTISEMENT

केसांसाठी काळ्या मनुकाचे खाण्याचे फायदे (Benefits of Black Raisins for Hair)

चेहऱ्यावरील काळ्या डागांवर उपचार (Treatments For Dark Spots)

10 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT