Love

50+ Relationship Quotes And Status In Marathi | मराठी स्टेटस नाती | Relationship Quotes In Marathi

Aaditi Datar  |  May 17, 2022
relationship quotes in marathi

आयुष्यात एकटं राहणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला देवाने नाती दिली. नात्यांतील प्रत्येक भावना मांडण्यासाठी नाती सांगणारे कोट्स (Relationship Marathi Quotes Or Relationship Quotes In Marathi), मराठी स्टेटस नाती किंवा नाते स्टेटस मराठी (Nati Marathi Status) नक्की शेअर करा. नवरा बायको एकमेकांसाठी खास असतात. त्यातही बायकोला आनंदी ठेवायचं असेल तर तुम्ही बायकोसाठी खास प्रेमाचे संदेश नक्की पाठवा.

Couple Relationship Quotes In Marathi | कपल्स नाती कोट्स

Couple Relationship Quotes In Marathi For Whatsapp

क्युट कपल्स हमखास आपल्या पार्टनरसाठी खास वॉट्सअप स्टेटस ठेवतातच. मग तुम्हीही नक्की ठेवा हे क्युट कोट्स तुमच्या पार्टनरसाठी.

Long Distance Relationship Quotes In Marathi

Cute Love Relationship Status In Marathi | क्युट रिलेशनशिप स्टेट्स

Cute Love Relationship Status In Marathi

तुम्ही कोणासोबत क्युट रिलेशनशिपमध्ये आहात का, मग नक्की वाचा हे क्युट रिलेशनशिप कोट्स (Cute Love Relationship Status In Marathi)….

वाचा – व्हाट्सएपसाठी भावनिक स्थिती

New Marathi Quotes On Relationship | नव्या नात्याची व्याख्या सांगणारे

New Relationship Quotes In Marathi

नव्या नात्यात कसं सगळं अगदी गोग्गोड असतं नाही का, पहिली मैत्री, मैत्रीचे संदेश, पहिली भेट, पहिली मिठी…अशा नव्या नात्यातली ओढ व्यक्त करणारे काही कोट्स खास व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देण्यासाठी (New Marathi Quotes On Relationship). 

Attitude Status In Marathi

Funny Relationship Status In Marathi | मजेदार रिलेशनशिप स्टेट्स

Funny Relationship Status In Marathi

प्रत्येक नात्याची रंगत वाढते ती humor ने. जर तुम्हीही स्वभावाने फनी असाल तर नक्की ठेवा हे फनी रिलेशनशिप स्टेटस (Funny Relationship Status In Marathi). 

महिलांसाठी खास मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female)

Sad Relationship Status In Marathi | प्रत्येक नात्यातल्या या स्टेजसाठी खास

Sad Relationship Status In Marathi

नातं म्हटलं की, सुख-दुःखही आलंच नाही का, तुमच्याही नात्यात सध्या ही फेज असेल तर ठेवा हे (Sad Relationship Quotes In Marathi). 

वाचा – फादर्स डे चारोळ्या (Father’s Day Charolya In Marathi)

Best Marathi Relationship Quotes | बेस्ट रिलेशनशिप कोट्स

Best Relationship Quotes In Marathi

कधी कधी एखाद्याला नात्याची व्याख्या समजावून सांगावी लागते तेव्हा हे बेस्ट रिलेशनशिप कोट्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. 

वाचा – emotional aai baba marathi status for whatsapp

Real Love Relationship Status In Marathi | खऱ्या नाती सांगणारे स्टेटस

Real Love Relationship Status In Marathi

काही नाती आयुष्याला प्रेरणा देतात, तर काही नात्यांना व्यक्त करण्याची गरज नसते तर कधी कधी काही नात्यांना रिलेशनशिपबाबत व्यक्त व्हावं लागतं. त्यासाठी खास (True Relationship Quotes In Marathi).

वाचा – ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, स्टेटस आणि कोट्सनी

Cute Relationship Status For Whatsapp In Marathi | नात्याचा क्युटनेस वाढवण्यासाठी

Cute Relationship Status For Whatsapp In Marathi

कधी कधी एखादं क्युट स्टेटस एखाद्याला तुमच्या चटकन प्रेमात पाडतं, तर तुमच्या प्रेमात असलेल्या व्यक्तीला अजून जवळ आणतं. अशाच व्यक्तींसाठी खास क्युट (Marathi Relationship Whatsapp Status)

मग मित्र-मैत्रिणींनो हे कोट्स आणि स्टेटस तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमच्या Whatsapp आणि Insta वर शेअर करा. 

हेही वाचा –

प्रेम..प्रेमाची गंमत…प्रेमाची व्याख्या सांगणारे

जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार

तुमचा प्रवास झक्कास करतील हे खास कोट्स

#Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस

Trust Quotes And Status In Marathi

बालपण स्टेटस मराठी

Marathi Mulgi Attitude Quotes In Marathi

वाईट वेळ स्टेटस

Read More From Love